शिव दिनविशेष 06/04
शिव दिनविशेष ************ ६ एप्रिल इ.स.१६५६...... छत्रपती शिवरायांनी रायरीला ('किल्ले रायगड') वेढा टाकला. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇 ६ एप्रिल इ.स.१६६३ छत्रपती शिवरायांनी पहाटेच्या सुमारास लाल महालातील शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 ६ एप्रिल इ.स.१६६६ छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 ६ एप्रिल इ.स.१७५५ पेशव्यांच्या सांगण्यावरून इंग्रजांनी स्वराज्याचे आरमारप्रमुख "तुळाजी आंग्रे" यांच्याकडून 'किल्ले फत्तेगड' आणि 'किल्ले कनकदुर्ग' हे जिंकून घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज व पेशवे यांच्यातील तहाप्रमाणे इंग्रज नौदल मराठा नौदलावर म्हणजेच तुळाजी आंग्रेंवर 'किल्ले सुवर्णदुर्ग' वर स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳⛳मराठा⛳⛳