शिव दिनविशेष 26/03

शिव दिनविशेष

२६ मार्च इ.स.१६६७
औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली.
आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿
२६ मार्च इ.स.१६७५
छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून कुडाळकडे रवाना.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳
⛳🏇🏿⛳🏇🏿
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

Comments

Popular posts from this blog

शंभू चरित्र भाग २१

शिवदिनविशेष 13/03

शिवदिनविशेष 10/03