शिव दिनविशेष 06/04
शिव दिनविशेष
************
६ एप्रिल इ.स.१६५६......
छत्रपती शिवरायांनी रायरीला ('किल्ले रायगड') वेढा टाकला.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇
६ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवरायांनी पहाटेच्या सुमारास लाल महालातील शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
६ एप्रिल इ.स.१६६६
छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿
६ एप्रिल इ.स.१७५५
पेशव्यांच्या सांगण्यावरून इंग्रजांनी स्वराज्याचे आरमारप्रमुख "तुळाजी आंग्रे" यांच्याकडून 'किल्ले फत्तेगड' आणि 'किल्ले कनकदुर्ग' हे जिंकून घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज व पेशवे यांच्यातील तहाप्रमाणे इंग्रज नौदल मराठा नौदलावर म्हणजेच तुळाजी आंग्रेंवर 'किल्ले सुवर्णदुर्ग' वर स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳

Comments
Post a Comment