शिवदिनविशेष 13/03

शिव दिनविशेष

१३ मार्च इ.स.१६७९
शिवरायांनी दोबाळपुर जिंकले .
छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी सरनौबत हंबीरराव मोहिते यांना पाठवले होते .सेनापती आनंदराव मकाजी यांनी जोरदार हल्ला चढऊन दोबाळपुर जिंकून घेऊन तो भाग स्वराज्यात आणला .
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

Comments

Popular posts from this blog

शंभू चरित्र भाग २१

शिवदिनविशेष 10/03