शिवदिनविशेष 09/03
शिव दिनविशेष
९ मार्च इ.स.१६६८
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे औरंगजेबाने शिवरायांना नाईलाजाने "राजा" ही पदवी बहाल केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
९ मार्च इ.स.१६५०
छत्रपती शिवरायांचे गुरू जगदगुरू तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१, प्रथम प्रहर.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
९ मार्च इ.स.१६७३
"कोंडाजी फर्जद" यांनी जिंकलेला "किल्ले पन्हाळा" पाहण्यासाठी "छत्रपती शिवराय" किल्ले रायगडावरून सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासोबत निघाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩
Comments
Post a Comment